अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
उदाहरणे :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
समानार्थी : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, सांगणे
व्यक्त करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyakt karne samanarthi shabd in Marathi.